Mazi Tuzi Reshimgath | 17th Feb Episode Highlights | यशला जेसिकासोबत पाहून नेहाचा जळफळाट | Zee Marathi
2022-02-18 5 Dailymotion
झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत जेसिका नावाच्या फॉरेनरची एन्ट्री होते. तिला यशसोबत पाहून नेहाचा जळफळाट होतो. काय घडणार आजच्या भागात पाहूया आजच्या व्हिडीओमध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale<br />